महाविदयालयाद्वारे “विदयार्थी गुणगौरव पुरस्कार” योजनेद्वारे देण्यात येणारे विविध पुरस्कार

पारितोषिकाचे नांव पारितोषिक
बॅरि. रामराव देशमुख स्मृती पारितोषिक बी.कॉम. भाग-१ मधून प्रथम येणा-या विदयार्थ्यास रू १५१
स्व.डी.के. देशमुख (माजी सचिव वि.यु.वे.सो.अमरावती) यांचेतर्फे पारितोषिक बी.एस्सी. भाग-१ मधून प्रथमयेणा-या विदयार्थ्यास रू १५१
स्व. बाबुरावजी हिवसे (माजी कोषाध्यक्ष वि.यु.वे.सो.अमरावती) यांचेतर्फे पारितोषिक १२ वी कला मधुन प्रथम येणा-या विदयार्थ्यासरू.१५१
श्री. शंकरराव काळे (सदस्य, कोषाध्यक्ष वि.यु.वे.सो.अमरावती) यांचेतर्फे पारितोषिक बी.कॉम. भाग-१ मधून इंग्रजी विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यासरू.१५१
सौ.मिनल प्रमोद इट्रावलकर यांचेतर्फे विदयाधर भगवान तळेल पारितोषिक १२ वी कला मधुन इ्ंग्रजी विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यासरू.१५१
श्री. के.एस. गभणे यांचेतर्फे स्व. विक्रम गभणे स्मृती पारितोषिक बी.ए. भाग-१ मधून प्रथम येणा-या विदयार्थ्यास रू १५१
डॉ. शुभांगी इंगोले यांचेतर्फे सौ. कल्पनाताई इंगोले पारितोषिके बी.एस्सी. भाग-१ मधून वनस्पतीशास्त्र विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यास रु. १५१
डॉ. जी.एस. वैराळे यांचेतर्फे शालीग्राम हरिभाऊ वैराळे स्मृती पारितोषिक बी.ए. भाग-१ मधून इ्ंग्रजी विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यासरू.१५१
प्रा.एन व्ही. खरोडकर यांचेतर्फे मातोश्री देवकाबाई खरोडकर स्मृती पारितोषिक बी.एस्सी. भाग-१ मधून इतिहास या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यासरू.१५१
प्रा. एस. डब्ल्यू. साठे यांचेतर्फे स्व.वामन गणेश साठे स्मृती पारितोषिक साठे स्मृती पारितोषिक बी.एस्सी. भाग-१ मधून रसायनशास्त्र या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १५१
प्रा. एस. डब्ल्यू. साठे यांचेतर्फे स्व. रमाबाई साठे स्मृती पारितोषिक बी.ए. भाग-१ मधून मराठी वाड:मय या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १५१
प्रा. डॉ. एस. आर. दिघडे यांचे तर्फे स्वामी विवेकानंद पारितोषिक बी.एस्सी. भाग-२ मधून रसायनशास्त्र विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १५१
 प्रा. बी. ए. नावंदर यांचेतर्फे स्व. अबीरचंद नावंदर पारितोषिक  बी.ए. भाग-२ मधून इ्ंग्रजी विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यासरू.७५
 डॉ. पी. एम. देशमुख यांचेतर्फे स्व. डॉ. एम. आर. देशमुख पारितोषिक  बी.कॉम. भाग-२ मधून प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १५१
 प्रा. आर. एस. सोनटक्के यांचेतर्फे स्व. पार्वताबाई ठाकरे पारितोषिक  बी.कॉम. भाग-२ मधून प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १५१
 डॉ. विजय मेटे यांचेतर्फे पारितोषिक  बी.एस्सी. भाग-१ मधून गणित या विषयात प्रथम येणा-या  विदयार्थ्यास रु. १५१
 डॉ. बी.डी. देशमुख माजी प्राचार्य यांचेतर्फे स्व.दादाराव खंडेराव देशमुख पारितोषिक  बी.एस्सी. भाग-३ मधून प्राणीशास्त्र विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १५१
 प्रा. अशोक रुपरावजी डांगरे यांचेतर्फे स्व. डॉ. बी.एस्सी. पुंड (डांगरे) पारितोषिके  बी.एस्सी. भाग-२ मधून वनस्पतीशास्त्र विषयात प्रथम येणा-या स्मिता विदयार्थ्यास रु. १५१
 डॉ. एस. आर. दिघडे यांचेतर्फे स्व. डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पारितोषिक  बी.एस्सी. भाग-१ मधून प्रथमयेणा-या विदयार्थ्यास रू.२५१
 कु. सुषमा देशमुख यांचेतर्फे स्व. विठठलराव वामनराव देशमुख पारितोषिक १२ वी कला मधून इतिहास या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १०१
 कु. सरल वानखडे यांचेतर्फे पंजाबराव नारायणराव वानखडे  १२ वी कला मधून अर्थशास्त्र या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १०१
 सौ. वृंदा रमेश जगताप यांचेतर्फे श्री. जानराव ठाकरे पारितोषिक  बी.ए. भाग-३ मधून गृहअर्थशास्त्र या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. २५१
 श्री. व्ही. एस. आखरे यांचेतर्फे श्री. श्रीरामजी आखरे पारितोषिक  १२ वी कला मधून राज्यशास्त्र या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. १०१
 सौ. शैलजा पी. देशपांडे यांचेतर्फे स्व. प्रभाकर देशपांडे स्मृती पारितोषिक  १२ वी वाणिज्य मधून राज्यशास्त्र या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. २५१
 कु. सरल वानखडे यांचेतर्फे विठाबाई पंजाबराव वानखडे स्मृती पारितोषिक  १२ वी वाणिज्य मधून अर्थशास्त्र या विषयात प्रथम येणा-या विदयार्थ्यांस रु. २५१