Photo Gallery Home / Photo Gallery NSS ACTIVITIES 2024-2025 रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दिनांक ३०/०१/२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा संदेश देण्याकरिता रॅली चे आयोजन करण्यात आले. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेला २२/०१/२०२५ रोजी १० वर्ष पूर्ण झाले त्या निमित्त रा.से.यो. तर्फ शपथचा कार्यक्रम घेण्यात आला.